॥ श्री गणेशाय नमः ॥

॥ श्री सिद्धनाथ प्रसन्न॥

॥ श्री विठ्ठल रुक्मिणी प्रसन्न॥

स. न. वि. वि. आमच्या येथे, श्री कृपेकरून आमची कन्या… श्री गणेशाच्या आशीर्वादाने, सनईच्या मंजुळ स्वरात, मंत्रोच्चारांच्या पवित्र घोषात अक्षतांच्या वर्षावात…

चि. सौ. कां.

चि.

सोनल

(कै. जगन्नाथ संदिपान मिसाळ यांची नात)
सौ. शालन व श्री. रघुनाथ जगन्नाथ मिसाळ
रा. चिणके, ता. सांगोला, जि. सोलापूर
यांची सुकन्या

अमोल

(कै. लक्ष्मण हरी पवार यांचे नातू)
सौ. जयश्री व श्री. चंद्रकांत लक्ष्मण पवार
रा. औंध, ता. खटाव, जि. सातारा यांचे जेष्ठ चिरंजीव.

यांचा शुभविवाह

मिती वैशाख शु. १२ शके १९४८
मंगळवार दि. २८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वा. १० मि.
या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.

श्रीमती. रंगुताई जगन्नाथ मिसाळ
श्री. विश्वनाथ संदिपान मिसाळ

आपले नम्र

सौ. पूजा रमेश मिसाळ
सौ. भाग्यश्री महादेव मिसाळ
सौ. सुप्रिया बाळासाहेब मिसाळ
सौ. दिपाली सागर मिसाळ
सौ. मनिषा तुकाराम मिसाळ
सौ. कोमल शरद मिसाळ

श्री. रमेश जगन्नाथ मिसाळ
श्री. महादेव जगन्नाथ मिसाळ
श्री. बाळासाहेब जगन्नाथ मिसाळ
श्री. सागर जगन्नाथ मिसाळ
श्री. तुकाराम विश्वनाथ मिसाळ
श्री. शरद विश्वनाथ मिसाळ

वरील विनंतीस मान देऊन शुभ कार्यास अगत्य येणेची कृपा करावी.

सौ. व श्री. बाळासाहेब प्रल्हाद पाटील
सौ. व श्री. लक्ष्मण गोविंद मिसाळ
सौ. व श्री. अशोक निवृत्ती पाटील
सौ. व श्री. रामचंद्र नामदेव मिसाळ
सौ. व श्री. सिताराम दादा मिसाळ
सौ. व श्री. डॉ. माणिक विष्णू मिसाळ
सौ. व श्री. विष्णू महादेव मिसाळ
सौ. व श्री. शंकर श्रीरंग मिसाळ

सौ. व श्री. चंद्रकांत यल्लापा मिसाळ
सौ. व श्री. ज्ञानेश्वर रामचंद्र मिसाळ
सौ. व श्री. तुकाराम दामोदर मिसाळ
सौ. व श्री. रामचंद्र प्रल्हाद मिसाळ
सौ. व श्री. नारायण भानुदास मिसाळ
सौ. व श्री. संभाजी शिवाजी शिंदे (मामा)
सौ. व श्री. धनाजी शिवाजी शिंदे (मामा)
सौ. व श्री. विजय कोंडीराम माने (मामा)

समस्त मिसाळ–पाटील परिवार, चिणके.

श्री. सुभाष प्रल्हाद पाटील
श्री. अक्षय अनिल उतळे (इंजि.)
श्री. जालिंदर लक्ष्मण मिसाळ (सर)

स्वागताध्यक्ष

कु. स्नेहल मिसाळ, चि. रोहित मिसाळ
चि. राहुल मिसाळ, चि. तेजस मिसाळ
चि. ओंकार मिसाळ, चि. शुभम मिसाळ
चि. अथर्व मिसाळ, चि. साहिल मिसाळ

व्यवस्थापक

समस्त चिणके तरुण मंडळ,
चिणके ता. सांगोला

कार्यवाहक

शिवम उद्योग समूह
सांगोला ता. सांगोला

फर्म

संपर्क नंबर:- ८४५९८२३६९१, ८२०८७९२६०१

हळद समारंभ

मंगळवार दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वा. ६ मि. विवाहस्थळी.

विवाहस्थळ

यमाई मंगल कार्यालय

औंध–खबालवाडी रोड, औंध, ता. खटाव, जि. सातारा, महाराष्ट्र – ४१५५१०

सोनेरी पहाट,
जन्माची गाठ,
अमोल यांच्या संसाराला
सोनल ची साथ,
दिवस आहे मंगळवार
मुहूर्त आहे खास,
अमोल आणि सोनलच्या डोक्यावर ठेवा
आशीर्वादाचा हात….

लग्नाला यायचं हं…!

मंगळवार , दिनांक २८ एप्रिल २०२६
Days
Hrs
Min
Sec

Create Your Wedding Invitation Website 💍

💬 7770076957
📧onlinenimantran@gmail.com

Scroll to Top